TALLY इरा प्रश्न मराठी 2019




TALLY ERA टेक अ चॅलेंज (TAC)


1.    अकाउंटिंग ही फायनान्शियल माहितीची पद्धतशीर रीतीने नोंद, वर्गीकरण आणि सारांश काढण्याची सिस्टीम आहे.
बरोबर

2.  सिंगल एन्ट्री सिस्टीममध्ये सर्व क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स आणि उपार्जित लायाबिलिटीज वगळलेल्या असतात.
बरोबर

3.  क्रेडिट पर्चेसच्या समोर ---------- अमाउंट पेएबल असतात.
लायाबिलिटीज
4.   जनरल लेजर हे कॅश बुक आणि जर्नल यांच्यामध्ये अकाउंट हेड्सला अनुसरून रेकॉर्ड केलेल्या सर्व माहितीचे पुनः वर्गीकरण करण्यासाठी आमि समरी काढण्याचे उद्दिष्ट पुरे करते.
बरोबर
 
5.    यापैकी कोणत्या अकाऊंटमध्ये विविध प्रकारची इन्कम्स अथवा एक्सपेन्सेस रेकॉर्ड केली जातात?
नॉमिनल अकाउंट
 
6.    यापैकी कोणता बॅलन्स सर्व लेजर अकाउंट्सचा ( क्लोजिंग स्टॉक व्यतिरिक्त) एका विशिष्ट डेटसाठीचा क्लोजिंग बॅलन्स असतो?
ट्रायल बॅलन्स
 
7.    कॉम्प्युटराइझ्ड अकाउंटिंगच्या तुलनेत मॅन्युअल अकाउंटिंगमध्ये पुष्कळ मनुष्यबलाची आवश्यकता असते.
बरोबर
 
8.    टॅली सोल्युशन्सची स्खापना ______ या वर्षी झाली.
1986
 
9.    टॅली हेल्प ऑप्शन _______वर दिसतो.
हॉरिझॉन्टल बटन बार
 
10. टॅलीमध्ये जर आपल्याला कोणत्याही कीबोर्ड कॅरॅक्टरच्या खाली एक सिंगल अंडरलाईन दिसली, तर आपण त्यासोबत कोणती स्पेशल की प्रेस केली पाहिजे?
Alt
 
11. टॅलीमध्ये कंपनी डेटा जिथे स्टोअर केला जातो त्या पाथचे नाव डिरेक्टरी असते.
बरोबर
 
12. टॅलीमध्ये, क्लोज केलेली कंपनी पुन्हा ओपन करता येते.
चुक
 
13. ट्रान्झॅक्शन एन्ट्रीजसाठी आवश्यक असणारी विविध कंपनी फीचर्स सेट करण्यासाठी ______ वर F11: फीचर्स क्लिक करा.
व्हर्टिकल बटन बार
 
14. अकाउंटिंग फीचर्सवर जाण्यासाठी, आपल्याला कोणती फंक्शन की वापरावी लागेल?
F11-> F1
 
15. यापैकी कोणता ऑप्शन एनेबल केल्यामुळे डीफॉल्ट क्रेडिट पीरीयड ऑप्शन डिसप्ले केला जातो?
मेन्टेन बिल-वाईज डीटेल्स
 
16. जिथे ट्रान्झॅक्शन्स पोस्ट केल्या जाऊ शकतात त्या संस्थेचे______ हे एक युनिट आहे.
कॉस्ट सेंटर
 
17. सेल्स इनव्हॉईस एन्ट्रीसाठी इनव्हॉईस फॉर्मेट वापरणे पुढीलपैकी कोणत्या कारणाने चांगले असते?
त्यामुळे ड्यूटीज् आणि टॅक्सेस अकाउंट्सची कॅलक्युलेशन्स केली जातात
 
18. 'मेन्टेन मल्टिपल मेलिंग डीटेल्स फॉर कंपनी अँड लेजर्स' ऑप्शनद्वारा आपण कंपनीच्या मेलिंग डीटेल्स ऑल्टर करू शकतो.
चूक
 
19. मल्टिपल गोडाउन्समधील स्टॉक हालचाल ट्रॅक करण्यासाठी ______ ऑप्शन यस वर सेट करावा लागतो.
मेन्टेन मल्टिपल गोडाउन्स
 
20. जर अलाउ इनव्हॉइसिंग ऑप्शन यस वर सेट केला असेल, तरच ______ ऑप्शन ॲक्टिव्ह असतो.
सेपरेट डिसकाउंट कॉलम ऑन इनव्हॉईसेस
 
21. जर आपण _______ ऑप्शन यस वर सेट केला, तर आपल्याला लेजर अकाउंट्स एक्सपेन्सेससाठी स्वतंत्रपणे डेबिट करावी लागत नाहीत.
ट्रॅक ॲडिशनल कॉस्ट्स ऑफ पर्चेस
 
22. ट्रॅक स्टॉक आयटेम कॉस्ट' ऑप्शनचा वापर आयटेमच्या कॉस्टचे ॲनॅलिसिस करण्यासाठी केला जातो.
बरोबर
 
23. टॅलीमध्ये, सर्व्हरला रीमोटली कनेक्ट करण्यासाठी______ फीचर्स वापरली जातात.
टीएसएस
 
24. टॅलीमध्ये आंतरराष्ट्रीय अकाउंटिंग परिभाषा वापरता येत नाही.
चूक
 
25. जर आपण स्टॉक आयटेम्सना एक कोड देऊ इच्छित असाल, तर आपण यापैकी कोणता ऑप्शन यस वर सेट करायला हवा?
यूज पार्ट नंबर्स फॉर स्टॉक आयटेम्स
 
26. डीफॉल्टनुसार इनव्हेन्टरी डीटेल्स कोठे डिसप्ले केले जातात?
व्हाउचर एन्ट्री स्क्रीन
 
27. आपल्याला पेरोल रिपोर्ट्समध्ये कर्मचाऱ्याचे वेगळे नाव समाविष्ट करायचे असल्यास पुढीलपैकी कोणता ऑप्शन यस वर सेट करावा लागेल?
शो एम्प्लॉयी डिसप्ले नेम
 
28. कोणत्या -मेल सर्व्हरसाठी 'यूज एसएसएल ऑन स्टँडर्ड पोर्ट' हा ऑप्शन यस वर सेट करावा लागतो?
हॉटमेल
 
29. जर एरर 16004 एकसारखी येत असली, तर आपण यापैकी कोणता ऑप्शन एनेबल कराल?
कनेक्ट टु टॅली.नेट सर्व्हर रनिंग ऑन नॉन एचटीटीपी पोर्ट?
 
30. इनव्हेन्टरी इन्फो मेन्यु मुख्यत्वेकरून _____शी संबंधित आहे
स्टॉक्स
 
31. टॅलीमध्ये डायरेक्ट एक्सपेन्सेस लेजरसाठी एक नवा ग्रुप क्रिएट करावा लागतो.
चूक
 
32. टॅलीमध्ये प्रायमरी आणि सेकंडरी ग्रुप्सची लिस्ट पाहण्यासाठी या पैकी कशाचा वापर केला जातो?
लिस्ट ऑफ अकाउंट्स
 
33. ग्रुप डिलीट करण्यासाठी कोणती शॉर्ट कट की वापरली जाते
Alt+D
 
34. एकाच प्रकारची फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स असलेल्या लेजर्सचे वर्गीकरण एकाच ग्रुपच्या अंतर्गत केले जाते.
बरोबर
 
35. अलायस फीचरमुळे आपल्याला कोणतेही लेजर त्याच्या नावाने अथवा अलायसने संदर्भित करता येते.
बरोबर
 
36. लेजर कॉनफिगरेशन्स पाहण्यासाठी कोणत्या शॉर्टकट कीचा वापर करावा?
F12
 
37. इनव्हेन्टरी इन्फॉर्मेशनमध्ये इनव्हेन्टरी मास्टर्सचा तपशील समाविष्ट असतो.
बरोबर
 
38. स्टॉक ग्रुप क्रिएट करण्यासाठी, गेटवे ऑफ टॅली > इनव्हेन्टरी इन्फो. > स्टॉक ग्रुप > _____ वर जा
क्रिएट
 
39. इनव्हेन्टरी इन्फो मेन्युमधील यांच्यातील कोणता ऑप्शन वापरून सिंगल स्टॉक कॅटेगरी अथवा मल्टिपल स्टॉक कॅटेगरी व्ह्यू करता येते?
स्टॉक कॅटेगरी
 
40. जेव्हा कंपनीजवळ असलेल्या थर्ड पार्टी गुड्सचा तपशील रेकॉर्ड करण्यासाठी गोडाउनचा वापर केला जातो, तेव्हा थर्ड पार्टी स्टॉक विथ अस हा ऑप्शन वापरला जातो .
बरोबर
 
41. त्यांच्या _____ आणि ____ला अनुसरून स्टॉक आयटेम्स पर्चेस अथवा सेल केले जातात
क्वांटिटी, युनिट
 
42. स्टॉक आयटेम क्रिएशन स्क्रीन मधून स्टॉक आयटेम कॉनफिगर करण्यासाठी कोणती शॉर्टकट की वापरली जाते
F12
 
43. पर्चेसवरील अतिरिक्त कॉस्ट्स रेकॉर्ड करण्यासाठी, आपल्याला ____ एनेबल करावे लागेल.
ट्रॅक ॲडिशनल कॉस्ट ऑफ पर्चेस
 
44. पर्चेस व्हाउचर क्रिएट करण्यासाठी कोणता कीबोर्ड शॉर्ट कट वापरला जातो?
F9
 
45. सेल्स व्हाउचर क्रिएट करण्यासाठी कोणता कीबोर्ड शॉर्ट कट वापरला जातो??
F8
 
46. जेव्हा पर्चेस इनव्हॉईसमधील आयटेम्सचे मापनाचे युनिट समान असते, तेव्हा आपण ॲप्रोप्रिएट बाय__________उपयोग केला पाहिजे
क्वांटिटी
 
47. ट्रॅकिंग नंबर फीचरचा वापर करण्यासाठी, 'यूज रिजेक्शन इनवर्ड आणि आउटवर्ड नोट्स' ऑप्शन नो वर सेट करा.
चूक
 
48. जेव्हा आपण रिप्लेसमेन्टसाठी अथवा फ्री सॅम्पल म्हणून गुड्स डिलिव्हर करतो, तेव्हा झिरो व्हॅल्यूड एन्ट्रीजचा वापर केला जातो.
बरोबर
 
49. गेटवे ऑफ टॅलीमधून इनव्हेन्टरी फीचर्स स्क्रीन ओपन करण्यासाठी कोणते बटन क्लिक करावे लागेल?
F11: फीचर्स
 
50.  मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये जर विविध आयटेम्सची_____ डेट समान असली, तर आपण त्यांना एकाच बॅचचा भाग असलेले आयटेम्स असे मानू शकतो.
पर्चेस

51. "लिस्ट ऑफ अकाऊंट्स" स्क्रीन मधून प्री-डिफाइन्ड व्हाउचर्स बघण्यासाठी _________ हि कि प्रेस करावी लागते.
Ctrl+V
52. एकाच कंपनीमध्ये एका गोडाउनमधून दुसऱ्या गोडाऊनमध्ये मटिरियल ट्रान्सफर करण्यासाठी स्टॉक जर्नलचा वापर केला जातो.
बरोबर
 
53. विविध हेतूने विविध मटिरियल स्टॉकमधून घेण्यासाठी लागणाऱ्या ऑथेन्टिकेटेड डॉक्युमेन्ट्स चे रेकॉर्ड म्हणजे _____ .
बिल ऑफ मटेरीअल
 
54. _____ रिपोर्टमध्ये डिसप्ले केलेल्या बिल्सच्या लिस्टमधील सिलेक्ट केलेली अथवा सर्व बिल्स सेटल करण्यासाठी बिल सेटलमेन्ट ऑप्शनचा वापर केला जातो
आउटस्टँडिंग
 
55. जेव्हा आपण बिल ऑफ मटिरियल्स ऑप्शन एनेबल करता, तेव्हा आपण स्टॉक आयटेम क्रिएशन स्क्रीनमधील बदल पाहू शकता
चूक
 
56. विद्यमान एक्स्चेंज रेट म्हणजे टॅलीमधील _____रेट असतो
स्टँडर्ड
 
57. व्हाउचरमधून मास्टर्स क्रिएट करण्यासाठी कोणते कीबोर्ड शॉर्टकट्स वापरावे लागतील?
Alt+C
 
58. टॅलीमध्ये 'Cr' आणि 'Dr' कशाचे प्रतिनिधित्व करतात?
क्रेडिट आणि डेबिट
 
59. अकाउंटिंग व्हाउचर्समध्ये F6 की प्रेस केल्याने _____ व्हाउचर ओपन होते.
रिसीट
 
60. जेव्हा कंपनी गुड्स सेल करते तेव्हा _______ व्हाउचर वापरणे सर्वात योग्य असते.
सेल्स
 
61. असे समजा की आपण 500 स्पोर्ट्स इक्विपमेन्ट क्रेडिटवर खरेदी केल्या आहेत आणि अजून पेमेंट केलेले नाही. हा पर्चेस कोणत्या व्हाऊचरमध्ये रेकॉर्ड करायला पाहिजे
पर्चेस
 
62. क्रेडिट नोट व्हाउचर्सशी संबंधित ॲडव्हान्स्ड कॉनफिगरेशन्स व्ह्यू करण्यासाठी क्रेडिट नोट व्हाउचर्स स्क्रीनवर F12 की दोन वेळा प्रेस केली पाहिजे.
बरोबर
 
63. जेव्हा आयटेम्स अजून ॲप्रूव्ह झालेले नसतात, तेव्हा _____ व्हाउचर वापरले जाते.
मेमो
 
64. _______ हा सर्व लेजर बॅलन्सेसचा समरी असते
ट्रायल बॅलन्स
 
65. जेव्हा आपल्याला कोणती बिल्स पैशाने ॲडजस्ट करावी लागतील ते माहिती नसल्यास, आपण कोणती ॲडजस्टमेन्ट मेथड वापरावी?
ऑन अकाउंट
 
66. 14 सप्टेंबरला, आपण गोवा कॉम्प्यूटर्स यांना 500 सीपीयूच्या सेलचा रू. 73,000 चा एक इनव्हॉईस पाठवला. हे एक _______आहे.
सेल्स इनव्हॉईस
 
67. मल्टी-करन्सी ट्रान्झॅक्शन्समध्ये प्रचलित अथवा करंट एक्स्चेन्ज रेटला टॅलीमध्ये _______ रेट असे म्हणतात.
स्टँडर्ड
 
68. जर आपण स्टॉक आयटेम क्रिएशन स्क्रीनवर एक आयटेम ग्रुप क्रिएट करू इच्छित असाल, तर______हा कीबोर्ड शॉर्टकट वापरा.
Alt+C
 
69. स्टॉक आयटेम्ससाठी ग्राहकाच्या ऑर्डर्सच्या संदर्भातील ट्रान्झॅक्शन्सच्या डीटेल्स रेकॉर्ड करण्यासाठी ______व्हाउचर वापरले जाते.
सेल्स ऑर्डर
 
70. 4 जुलै रोजी, आपल्या कंपनीने आरके एंटरप्राइजेस यांना 800 स्कूल बॅग्ज डिलिव्हर केल्या. हे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करण्यासाठी कोणते व्हाउचर वापराल?
डिलिव्हरी नोट व्हाउचर
 
71. इनव्हेन्टरी व्हाउचर्समधील ______ हा कीबोर्ड शॉर्टकट वापरल्याने एक रिजेक्शन्स इन व्हाउचर ओपन होते.
Ctrl+F6
 
72. स्टॉक जर्नल ओपन करण्यासाठी, आपण कोणता कीबोर्ड शॉर्टकट वापरावा?
Alt+F7
 
73. 13 मे रोजी केएम स्पोर्ट्स यांनी आपल्या कंपनीकडून 400 स्पोर्ट्स शूज ऑर्डर केले. या ट्रान्झॅक्शनसाठी आपण पर्चेस ऑर्डर सिलेक्ट केली पाहिजे.
चूक
 
74. आपण टॅली.नेटच्या माध्यमातून फक्त एक कंपनी कनेक्ट करू शकतो.
चूक
 
75. डीफॉल्टनुसार, टॅली.नेट यूजरला कंपनी डेटाचा मर्यादित ॲक्सेस असलेल्या एका_____ च्या क्षमतेमध्ये ऑथराईज केलेले असते.
डेटा एन्ट्री ऑपरेटर
 
76. बॅकअप घेत असताना, _________ हे असे लोकेशन असते जिथे मल्टिपल कंपन्यांच्या डेटा बॅकअप फाईल्स स्टोअर केल्या जातात.
सोर्स
 
77. फाईल्स रीस्टोअर करताना, प्रथम _____ सिलेक्ट करा आणि मग_____ची निवड करा
डेस्टिनेशन, सोर्स
 
78. मागील फायनान्शियल वर्षाचा ____ बॅलन्स हा करंट फायनान्शियल वर्षाचा ____ बॅलन्स होतो.
क्लोजिंग, क्लोजिंग
 
79. _____ या ऑप्शनमुळे आपण टॅलीमधून रिपोर्टस् अथवा डेटा एक्सपोर्ट करू शकतो.
एक्सपोर्ट
 
80. आपण एका कंपनीमधून दुसऱ्या कंपनीमध्ये कोणत्या कारणास्तव व्हाउचर्स इम्पोर्ट करता
वरील सर्व
 
81. विविध प्रकारचा डेटा अथवा फाईल्स ट्रान्सफऱ करण्यासाठी____सामान्यतः वापरले जाते.
एफटीपी
 
82. टॅली.ERP 9 मधील एसक्यूएल क्वेरी लँगवेजचा उपयोग इन्फॉर्मेशन _____ करण्यास होतो .
रीट्राइव्ह
 
83. लेजर्सची लिस्ट एक्सपोर्ट करण्यासाठी यापैकी कोणती फाईल फॉर्मेट्स टॅलीमध्ये उपलब्ध असतात.
वरील सर्व
 
84. जीएसटीआयएनचे पहिले दोन आकडे ____ कोडचे प्रतिनिधित्व करतात.
स्टेट
 
85. स्टेट आणि सेन्ट्रल टॅक्स नेहेमीच इंटिग्रेटेड टॅक्सच्या ____ असतो
एक द्वितीयांश
 
86. जीएसटीच्या अंतर्गत ____चा क्लोजिंग बॅलन्स आपण एक जर्नल व्हाउचर रेकॉर्ड करून ओपनिंग बॅलन्स म्हणून ट्रान्सफर करू शकता.
वरील सर्व
 
87. जर आपण ___च्या अंतर्गत गुड्स पर्चेस केली, तर तो गुड्सचा इन्ट्रास्टेट इनवर्ड सप्लाय होतो.
स्टेट
 
88. पर्चेस ऑफ गुड्ससाठी व्हाउचर क्रिएट करण्यासाठी ____ ही शॉर्टकट की वापरावी लागते.
F11
 
89. टॅक्स रेट निर्धारित करण्याची सर्वोच्च लेव्हल म्हणजे _____ लेव्हल
स्टॉक आयटेम
 
90. प्रिन्ट करायच्या पेजेसची रेन्ज सेट करण्यासाठी कोणती शॉर्टकट की वापरली जाते?
Ctrl+ G
 
91. कोणत्या ग्रुपच्या अंतर्गत आयजीएसटीचे लेजर क्रिएट केले जाते?
ड्यूटीज् अँड टॅक्सेस
 
92. जर सप्लायर गुड्स अथवा सर्व्हिसेस अन्य स्टेटमधून पर्चेस केले असले, तर त्या पर्चेसवर आयजीएसटी लागू होईल.
बरोबर
 
93. जीएसटी पोर्टलवर विविध जीएसटी रिपोर्टस् अपलोड करण्यासाठी आपल्याला _____ फॉर्मेटचा उपयोग करणे आवश्यक आहे
JSON
 
94. 'इन्ट्रास्टेट आउटवर्ड सर्व्हिसेस' या शब्दांचा संदर्भ _______ आहे.
त्याच स्टेटच्या आत केलेला सेल्स
 
95. इंटरस्टेट आणि इन्ट्रास्टेट पर्चेस लेजर्स वेगवेगळे रेकॉर्ड करण्यासाठी, वेगळे इंटरस्टेट पर्चेस टॅक्सेबल लेजर क्रिएट करण्याची जरूर नाही.
बरोबर
 
96. पेमेंट एन्ट्री करण्यासाठी, आपण अकाउंटिंग व्हाउचर्स सिलेक्ट केले पाहिजे आणि कीबोर्डवरून ____की प्रेस केली पाहिजे.
F5
 
97. जीएसटीआर-2 रिपोर्टमध्ये, एक्झेम्प्टेड टॅक्स अमाउंट _____च्या अंतर्गत पाहता येते.
एक्झेम्प्टेड
 
98. जर आपण एका अनरजिस्टर्ड डीलरकडून 100 एलईडी लाईट्स पर्चेस केले असले, तर आपण हे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करताना जीएसटी नंबर एन्टर करणे आवश्यक नाही.
बरोबर
 
99. टॅक्सेबल एक्सपोर्ट्सच्या बाबतीत यापैकी कोणते टॅक्सेस लागू असतात?
आयजीएसटी
 
100.                जीएसटीमध्ये सर्व इम्पोर्ट्स आणि अनरजिस्टर्ड सप्लायर्स रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम म्हणून चिन्हांकित केले जातात.
बरोबर

101.                जर आपण टॅक्सेबिलिटी ऑप्शन एक्झेम्प्टेड असा सेट केला, तर टॅली______असे डीफॉल्ट टॅक्स परसेन्टेज घेते.
False
 
102.                अर्थशास्त्रामध्ये एसईझेड ही संज्ञा ______ हे दर्शवते.
स्पेशल इकॉनॉमिक झोन
 
103.                जर आपण रू. 10,000 इतकी ॲडव्हान्स अमाउंट रिसीव्ह केली असेल, तर आपण ही एन्ट्री ____ रिसीट अशी केली पाहिजे.
ॲडव्हान्स
 
104.                टॅलीमध्ये, कंपनीचा पेरोल एनेबल करण्यासाठी कोणता कीबोर्ड शॉर्टकट वापरला जातो?
F11
 
105.                ॲटेण्डन्स आणि प्रॉडक्शन डीटेल्स रेकॉर्ड करण्यासाठी, आपल्याला______ आवश्यक असते.
पेरोल मास्टर्स
 
106.                मेन्टेन मोअर दॅन वन पेरोल ऑर कॉस्ट कॅटेगरी?’ हा ऑप्शन कोणत्या स्क्रीनवर पाहता येतो?
अकाउंटिंग फीचर्स
 
107.                यापैकी कोणती(कोणत्या) की (कीज) प्रेस करून एम्प्लॉयी ग्रुप डिलीट करता येतात?
Alt+D
 
108.                मल्टिपल एम्प्लॉयी क्रिएशन स्क्रीनद्वारा आपण आपल्या सर्व एम्प्लॉयीजविषयीची तपशीलवार माहिती एन्टर करू शकता.
चूक
 
109.                पेरोल युनिट्स सिम्पल अथवा कम्पाउंड असू शकतात.
बरोबर
 
110.                एम्प्लॉयी पेमेंटची गणना करण्यासाठी कोणत्या मूलभूत युनिटवर अवलंबून असते?
ॲटेण्डन्स/प्रॉडक्शन टाईप
 
111.                एम्प्लॉयीच्या पे स्ट्रक्चरचा भाग असणाऱ्या सॅलरी कॉम्पोनन्टसना ______ म्हणतात.
पे हेड्स
 
112.                एका एम्प्लॉयी अथवा एम्प्लॉयी ग्रुपचे पे स्ट्रक्चर डिफाईन करण्यासाठी ______चा वापर केला जातो.
सॅलरी डीटेल्स 
 
113.                टॅलीमध्ये _____ प्रकारचे पेरोल व्हाउचर्स आहेत.
3
 
114.                ॲटेण्डन्स व्हाउचर ओपन करण्याचा कीबोर्ड शॉर्टकट______ हा आहे.
Ctrl+F5
 
115.                टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स (टीडीएस) हा इन्कम सोर्समधून निर्धारित रेटने गोळा केलेला एक इनडायरेक्ट टॅक्स आहे.
बरोबर
 
116.                सोर्समधून इन्कम टॅक्स गोळा करण्याचा_______ हा एक मोड आहे
टीडीएस
 
117.                टीडीएस नेचर ऑफ पेमेंट क्रिएट करण्याठी, आपल्याला गेटवे ऑफ टॅली > अकाउंट्स इन्फो. > स्टॅच्युटरी इन्फो. > टीडीएस नेचर ऑफ पेमेंट > क्रिएट वर जावे लागते
चूक
 
118.                टॅलीमध्ये, आपण____ व्हाउचरमध्ये रेकॉर्ड करून एक्सपेन्सेस बुक करू शकतो.
जर्नल
 
119.                इन्कम टॅक्स ॲक्ट अनुसार, प्रत्येक कॉर्पोरेट आणि सरकारी एन्टिटी टीडीएस______ साठी लायेबल आहे
डिडक्शन
 
120.                Alt+F12 या कीबोर्ड शॉर्टकटचा उपयोग आपल्याला प्रॉफीट अँड लॉस अकाऊंट मधील _______ होतो.
बॅलन्स शीट पाहण्यासाठी
 
121.                ______ हे फर्मची फायनान्शियल स्थिती दर्शवणारे एक फायनान्शियल स्टेटमेन्ट आहे.
बॅलन्स शीट
 
122.                यापैकी कोणता पर्याय टॅलीद्वारा मान्यताप्राप्त रजिस्टरही नाही आणि लेजर टाईपही नाही?
कॉन्ट्रा एन्ट्री
 
123.                जर आपण एखाद्या बिलावर पैसे देणे आवश्यक असले, तर ते बिल ______ होते.
बिल्स पेएबल
 
124.                Alt+T हे की कॉम्बिनेशन वापरल्याने आपण बॅलन्स शीट रिपोर्टच्या सबटायटलमध्ये एन्टर करू शकाल?
बरोबर
 
125.                या पैकी कोणत्या व्हाउचरमध्ये विशिष्ट दिवशी केलेल्या सर्व ट्रान्झॅक्शन्सची लिस्ट केली जाते?
डे बुक
   

4 comments:

Please do not enter any spam link in the comment box.

#
Powered by Blogger.